५ मार्च २०२६ · १ मिनिटांचे वाचन

वक्तृत्वाची शाळा : तीस वर्षांच्या अध्यापनातून

वक्तृत्वाची शाळा — तीस वर्षांच्या वर्गातील अनुभवातून.

अक्षर आकार

ए. आर. बुर्ला महिला महाविद्यालयातील तीस वर्षांच्या अध्यापनाने मला एक गोष्ट शिकवली — बोलणे ही कला आहे, पण ऐकणे ही साधना आहे. 'वक्तृत्व आणि संभाषण कौशल्य' हा ग्रंथ याच अनुभवातून लिहिला गेला; आज तो विद्यापीठीय अभ्यासक्रमांत संदर्भग्रंथ म्हणून वापरला जातो, याचा विशेष आनंद आहे.

श्रुतीश्री वडगबाळकर