कादंबरी
देवलसी संत बहेणाबाई
७ पुरस्कार
संत बहेणाबाईंच्या जीवनावरील चरित्रात्मक कादंबरी. एकाच वर्षात सात राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरवलेली ही कादंबरी महाराष्ट्राच्या संतकवी-परंपरेतील स्त्री-स्वराचा शोध घेते.
ग्रंथ तपशील
- लेखिकाप्रा. डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर
- साहित्यप्रकार कादंबरी
- भाषामराठी
या ग्रंथाला मिळालेले पुरस्कार
- इंदुमती शिर्के साहित्य पुरस्कार — महाराष्ट्र साहित्य परिषद, दामाजीनगर, मंगळवेढा
- सखी सन्मान पुरस्कार — स्नेहवर्धन प्रतिष्ठान
- सेतुबंध साहित्य पुरस्कार
- नवरत्न साहित्य प्रतिष्ठान पुरस्कार, पंढरपूर
- महाकवी कालिदास कवी मंडळ पुरस्कार, धुळे
- मनोरमा साहित्य पुरस्कार, सोलापूर
- पद्मगंधा प्रतिष्ठान पुरस्कार, नागपूर
त्याच फळीवरील