उपलब्धतेबद्दल विचारा

बहुतांश ग्रंथ सोलापूर व पुण्यातील मराठी प्रकाशक व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.

नाटक व एकांकिका

एकांकिका संग्रह

एकांकिकांच्या आठ पुस्तिका — दोन मस्त एकांकिका, शापित, नवी दिशा, आधारवेल, पाडवा गोड झाला, बलिदेवी, क्षण एक पुरे प्रेमाचा, काटेरी वाट फुलांनी भर, अघटित, कशात काय आणि फाटक्यात पाय.

ग्रंथ तपशील

  • लेखिकाप्रा. डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर
  • साहित्यप्रकार नाटक व एकांकिका
  • भाषामराठी
त्याच फळीवरील