मुखपृष्ठ — महायोगिनी अक्कमहादेवी मलपृष्ठ — महायोगिनी अक्कमहादेवी

उपलब्धतेबद्दल विचारा

बहुतांश ग्रंथ सोलापूर व पुण्यातील मराठी प्रकाशक व विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत.

कादंबरी

महायोगिनी अक्कमहादेवी

६ पुरस्कार

बाराव्या शतकातील थोर शिवशरणी अक्कमहादेवी हिच्या तेजस्वी व विरक्त जीवनाचा वेध घेणारी कादंबरी. सहा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांनी सन्मानित.

ग्रंथ तपशील

  • लेखिकाप्रा. डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर
  • साहित्यप्रकार कादंबरी
  • भाषामराठी

या ग्रंथाला मिळालेले पुरस्कार

  1. राज्यस्तरीय पुरस्कार — कृष्णाई कुंडल प्रतिष्ठान, सातारा
  2. राज्यस्तरीय संत साहित्य पुरस्कार — महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे
  3. विशेष साहित्य पुरस्कार — निर्मला मठपती फाउंडेशन
  4. शाहीर अमर शेख पुरस्कार — महाराष्ट्र साहित्य परिषद, बार्शी शाखा
  5. श्री गोविंद काळे प्रतिष्ठान पुरस्कार
  6. कै. मातोश्री हौसाबाई ज्ञानोबा काळे स्मृती राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार — भारतमाता ज्ञानपीठ, विटा · २०२५