संदर्भ व संपादित ग्रंथ
वक्तृत्व आणि संभाषण कौशल्य
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड यांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांत संदर्भग्रंथ म्हणून समाविष्ट. तीन आवृत्त्या प्रकाशित.
ग्रंथ तपशील
- लेखिकाप्रा. डॉ. श्रुतीश्री वडगबाळकर
- साहित्यप्रकार संदर्भ व संपादित ग्रंथ
- भाषामराठी
- आवृत्त्यातीन आवृत्त्या
त्याच फळीवरील