प्रकरण चौथे

पुरस्कार व सन्मान

लेखन व अध्यापनासाठीची पस्तीस मानपत्रे; आणि केवळ दोन कादंबऱ्यांनी मिळवलेले तेरा राज्यस्तरीय पुरस्कार.

आपण आदर्श शिक्षिका व संवेदनशील लेखिका आहात. लेखन सेवा ही सरस्वतीची प्रासादिक सेवा मानून आपले ४९ वेगवेगळे ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. साहित्यात तुळशी, केवडा, चंदन यांसारखा पवित्र सुगंध आपल्या कार्यास आणि व्यक्तिमत्त्वास लाभला आहे.
भारतमाता ज्ञानपीठ, विटा सन्मानपत्रातून — राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार, २०२५

सन्मानित ग्रंथ

नोंदवही

सन्मानांची नोंद

२०२०चे दशक

२०२१

स्त्री-रत्न पुरस्कार

लायन्स क्लब, सोलापूर

२०१०चे दशक

२०१४

विजयसिंह मोहिते-पाटील साहित्य पुरस्कार

पुणे विभाग ग्रंथालय संघ

२०१२

समाजभूषण पुरस्कार

सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघ

२०१४

ड्रीम टीचर इन्स्पायर पुरस्कार

ड्रीम फाउंडेशन

२०१४

बहिणाबाई काव्य पुरस्कार

अंकुर साहित्य संघ

२०१५

आदर्श शिक्षक पुरस्कार

चंद्रकांत वेणेगुरकर स्मृती समिती

२०१७

गुणवंत शिक्षक पुरस्कार

सोलापूर जिल्हा साने गुरुजी कथामाला

२०१७

महिला रत्न पुरस्कार

प्रेरणा ज्येष्ठ नागरिक संघ

२०१८

मनोरमा सखी मंच पुरस्कार

सोलापूर

२०००चे दशक

२००४

सावित्रीबाई फुले शिक्षण पुरस्कार

सोलापूर महानगरपालिका

२००७

ह. वि. इनामदार गौरव पुरस्कार

साहित्यप्रेमी भगिनी मंडळ, पुणे

२००८

आदर्श शिक्षक पुरस्कार

लायन्स क्लब ऑफ सोलापूर सेंट्रल व सोलापूर जिल्हा समाजकार्य समिती

२००४

बाबूराव डिसले जीवनगौरव पुरस्कार

बार्शी

१९९०चे दशक

१९९६

विडंबन श्री पुरस्कार

फ्रेंड सर्कल, पुणे

वर्ष अनुपलब्ध

शिक्षक-रत्न पुरस्कार

लोकमंगल प्रतिष्ठान, सोलापूर

सत्कार

सहयोग ब्राह्मण सेवा संघ, सोलापूर

अमरेंद्र भास्कर बालसाहित्य पुरस्कार

जीवनगौरव पुरस्कार

गोविंद काळे प्रतिष्ठान, सोलापूर

पुरुषोत्तम पुरस्कार

श्री संत साहित्य सेवा संघ, सोलापूर

राष्ट्रीय बहुभाषिक चर्चासत्र सत्कार

श्री अक्कमहादेवी चैतन्यपीठ, श्रीशैल्यम

क्षणचित्रे

सत्कार सोहळे

सन्मानपत्र — भारतमाता ज्ञानपीठ, विटा (२०२५)
सन्मानपत्र — भारतमाता ज्ञानपीठ, विटा (२०२५)
पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळा
सन्मानपत्र
सन्मानपत्र
सन्मानपत्र
सन्मानपत्र
पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळा
पुरस्कार सोहळा

संपूर्ण छायाचित्र दालन