प्रकरण पाचवे
प्रसारमाध्यमे
दूरदर्शन व आकाशवाणीवरील मुलाखती आणि साहित्यिक कार्यक्रम; तसेच मराठी वृत्तपत्रांतील चार दशकांचे लेखन.
मुलाखती व कार्यक्रम · ६
मुद्रित व प्रक्षेपित
वृत्तपत्र व नियतकालिक लेखन
नियमित सदरे, परीक्षणे, कथा व कविता — खालील वृत्तपत्रे व नियतकालिकांतून प्रसिद्ध.
वृत्तपत्रे
- दैनिक संचार नियमित सदरलेखन, परीक्षणे व समीक्षात्मक लेख
- दैनिक तरुण भारत लेख व परीक्षणे
- दैनिक सकाळ लेख व परीक्षणे
- दैनिक केसरी लेख व परीक्षणे
- दैनिक सुराज्य लेख व परीक्षणे
नियतकालिके
- माहेर कथा, लेख, परीक्षणे व कविता
- ललना कथा व लेख
- माझी मैत्रीण कथा व लेख
- गृहशोभिका कथा व लेख
- मिळून साऱ्याजणी कथा व लेख
- सासर माहेर कथा व लेख
- वहिनी कथा व लेख
- अलका कथा व लेख
दूरदर्शन
- मुंबई दूरदर्शन काव्य-संध्या काव्यवाचन कार्यक्रम
- बी. आर. न्यूज गुढीपाडवा विशेष मुलाखत
- आयएन चॅनेल, सोलापूर महिला दिन विशेष मुलाखत
- वृत्तवेध / वृत्तदर्शन, सोलापूर परिसंवाद व काव्यवाचन
आकाशवाणी
- आकाशवाणी सोलापूर अनेक कार्यक्रमांत सहभाग